• Home
  • बातम्या
  • Nafed soyabin kharedi : नाफेड सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढ why?
Nafed soyabin kharedi

Nafed soyabin kharedi : नाफेड सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढ why?

9 राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या 562 खरेदी केंद्रांवर ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. सोयाबीन खरेदीसाठी 06 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू होती.सोयाबीन खरेदीसाठी 06 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू आहे. 27 टक्के शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत खरेदी केली नसल्याने मुदतवाढीची मागणी करण्यात आली. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. (Nafed soyabin kharedi)

Nafed soyabin khare

मात्र, तीन दिवस शिल्लक असताना अनेक शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत असल्याने सोयाबीन खरेदीची तारीख वाढविण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Nafed soyabin kharedi

त्यानंतर राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळावी करिता प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाला पाठवण्यात आला, असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री मा जयकुमार रावल यांनी दिली होती. (Nafed soyabin kharedi)

Nafed soyabin khared

तर, हमीभावाने सोयाबीन खरेदीची मुदत शुक्रवारी संपणार आहे परंतु जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांच्य सोयाबीनची खरेदी राहिल्याने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने 06 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बुधवारी आमदार पवार यांनी माध्यमांशी दिली आहे.

Releated Posts

IPPB Executive Recruitment 2025

IPPB Executive Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) आयपीपीबी एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2025 अधिसूचना 51 सर्कल आधारित…

MahaTransco Bharti 2025 :

MahaTransco Bharti 2025 : महा ट्रान्सको भारती: भरती जाहिरात राज्य बिजली परिषद कंपनी के हदी गया है. सर्कल…

Mahavitaran Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती जारी; असा करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2025: हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन. महावंतन भरती २०२25 – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नाशिक अंतर्गत एक…

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

आरआरबी ग्रुप डी भारती २०२५. रेल्वे ग्रुप डी RRB Group D Bharti 2025 भारती २०२25. भारत सरकार, रेल्वे…

1 Comments Text

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top