भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
indian post vacancy 2025 भारतीय डाक विभागात ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण २१४१३ जागा
डाक सेवक पदांच्या २१४१३ जागा
indian post vacancy 2025
शाखा पोस्टमास्तर (BPM)/ सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/ डाक सेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.