2025
Panchnama Payment Disbursement :जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरअसे चेक करा आपले पेमेंट स्टेटस
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वे याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित
Panchnama Payment Disbursement : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
Panchnama Payment Disbursement :
तर, चालू वर्षी माहे जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधी मध्ये राज्यातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याबाबत चा तसा अहवाला शासनाकडे सादर करून निधि हा जिल्हास्तरावर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना ही मदत वितरण सुरू
तर, चालू वर्षी माहे जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधी मध्ये राज्यातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याबाबत चा तसा अहवाला शासaaplenews.comनाकडे सादर करून निधि हा जिल्हास्तरावर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना ही मदत वितरण सुरू करण्यात आले आहे. (Panchnama Payment Disbursement) aaplenews.com

Panchnama Payment Disbursement :