
Divyang bandhvana : दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान 2025
दि.22.01.2025 पासून ते दि.06.02.2025 सायं. 6.00 वाजे पर्यंत
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
- ई मेल आयडी
- डोमासाइल सर्टिफिकेट
- रेशन / मतदान कार्ड
- दिव्यांग प्रमाणपत्र
- UDID कार्ड अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे.
Divyang bandhvana :
ऑनलाईन अर्जदार नोंदणीसाठी wabside ला भेट द्या
दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान 2025महाराष्ट्र राज्य दिश्याम वित व विकास महामायामा दिल्यांच्या बिस्तर सेवेसाठी Divyang bandhvana :
सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी अर्जदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध ।
दि.२२.०१.२०२५ पासून ते दि.०६.०२.२०२५ सायं. ५.०० वाजे पर्यंत
अधिक माहितीसाठी हेल्प लाईन क्रमांक: +91 9090118218
हेल्प लाईन ई-मेल: evehicle.mshfdc@gmail.com
योजनेच्या अटी व शर्ती :
१) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
२) अर्जदाराकडे दिव्यांगाचे मकान ४० टक्के
असावे तसेच जित्वा शरण चिकित्कसक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा.
३) अर्जदाराकडे दिव्यांग UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
४) अर्जदार हा १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
५) मतिमंद अर्जदाराच्या बचतीत त्यांचे कायदेशीर पासक अर्थ करण्यास सक्षम असतील.
६) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
७) लाभाची निवड करताना जास्त दिव्यांग असलेल्या प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा हा अतिती दिव्यांगाव ते कमी दिव्यांगत्वामाने राहील.
८) अतिती दिव्यांग असा दिव्यांग व्यक्तीस बहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीतदेखील परवानाधारक नसलेल्या अतिती दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याचा (Escort) महाने करता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
Divyang bandhvana : दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान 2025 :9) अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच सबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
१०) जिल्हानिहाय लाभाव्यांची पीषादिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
११) अर्जदार हा शासकीय/निमशासकीय मंडळे महामंडले
पांचा कर्मचारी नसावा,
१२) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त र विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो कबाकीदार
१३) राज्यातील इतर कोणत्याही योजने अंतर्गत मोफत है ईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थीस सदर योजने अंतर्गत लाभघेण्यास अपात्र उरविण्यात येईल.